श्री गुरुचरित्र अध्याय १५चे श्र्लोक ( मराठी माहिती )
श्री गुरुचरित्र अध्याय १५चे श्र्लोक ( मराठी माहिती ) ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ ऐक शिष्या नामकरणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति गुरुचरणीं । लीन जाहली परियेसा ॥१॥ तूं मातें पुसतोसी । होत मन संतोषी । गौप्य व्हावया कारण कैसी । सांगेन ऐक एकचित्तें ॥२॥ महिमा प्रगट जाहली बहुत । तेणें भजती लोक अमित । Marathi Women U19 T20 WC: भारतीय महिला अंडर-19 संघा कडून दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी राखून पराभव,विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले Read more recommended by LUMIDENT VENEERS यह वीनर्स नकली दांतों से 300 गुना बेहतर है! और कीमत बहुत सस्ती है और जानें काम्यार्थ व्हावे म्हणूनि समस्त । येती श्रीगुरुच्या दर्शना ॥३॥ साधु असाधु धूर्त सकळी । समस्त येती श्रीगुरुजवळी । वर्तमानीं खोटा कळी । सकळही शिष्य होऊं म्हणती ॥४॥ पाहें पां पूर्वी भार्गवराम अवतरोनि । निःक्षत्र केली मेदिनी । राज्य विप्रांसी देउनी । गेला आपण पश्चिमसमुद्रासी ॥५॥ पुनरपि जाती तयापासीं । तोही ठाव मागावयासी । याकारणें विप्रांसी । कांक्षा ...