Posts

Showing posts with the label श्री गुरुचरित्र अध्याय ९चे श्र्लोक (एम पी एस सी मराठी माहिती )

श्री गुरुचरित्र अध्याय ९चे श्र्लोक ( मराठी माहिती )

Image
               श्री गुरुचरित्र अध्याय ९चे श्र्लोक ( मराठी माहिती )  ॥ श्री गणेशाय नमः ॥   ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक करी नमन । विनवीत कर जोडून । भक्तिभावे करोनिया ॥१॥   श्रीपाद कुरवपुरी असता । पुढे वर्तली कैसी कथा । विस्तारूनि सांग आता । कृपामुर्ति दातारा ॥२॥   सिद्ध म्हणे नामधारका । पुढे कथा अपूर्व देखा । तया ग्रामी रजक एका । सेवक झाला श्रीगुरूचा ॥३॥ Marathi मालेगावात बांगलादेशींना बनावट जन्म प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची किरीट सोमय्या यांची मागणी Read more recommended by CLEAR EYE VISION नेत्र रोग विशेषज्ञ हैरान हैं! 5 दिनों में 100% तक आँखो की रौशनी और जानें   भक्तवत्सल श्रीगुरुराव । जाणोनि शिष्याचा भाव । विस्तार करोनि भक्तीस्तव । निरोपित गुरुचरित्र ॥४॥   नित्य श्रीपाद गंगेसी येती । विधिपूर्वक स्नान करिती । लोकवेव्हार संपादिती । त्रयमूर्ति आपण ॥५॥   ज्याचे दर्शन गंगास्नान । त्यासी कायसे आचरण । लोकानुग्रहाकारण । स्नान करीत परियेसा ॥६॥   वर्तता ऐसे एके दिवशी । श्रीपाद यति येती स...