Posts

Showing posts with the label श्री गुरुचरित्र अध्याय २6 चे श्र्लोक (एम पी एस सी मराठी माहिती )

श्री गुरुचरित्र अध्याय २6 चे श्र्लोक ( मराठी माहिती )

Image
                   श्री गुरुचरित्र अध्याय २6 चे श्र्लोक ( मराठी माहिती )   ॥ श्रीगणेशाय नमः ॥   श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । नका भ्रमू युक्तीसी । वेदान्त न कळे ब्रह्मयासी । अनंत वेद असती ॥१॥   वेदव्यासासारिखे मुनि । नारायण अवतरोनि । वेद व्यक्त करोनि । व्यास नाम पावला ॥२॥   तेणेही नाही पूर्ण केले । साधारण सांगितले । शिष्य होते चौघे भले । प्रख्यात नामे अवधारा ॥३॥ Marathi ममता कुलकर्णी महामंडलेश्वर नियुक्तीला विरोध निर्णय करणाऱ्या हिमांगी सखीवर प्राणघातक हल्ला Read more recommended by BRAINBERRIES All About Ayla Kristine - The Girl Who Walks Like A Horse LEARN MORE   शिष्यांची नामे देखा । सांगेन विस्तारे ऐका । प्रथम पैल दुजा वैशंपायन निका । तिसरा नामे जैमिनी ॥४॥   चौथा सुमंतु शिष्य । करीन म्हणे विद्याभ्यास । त्यांसी म्हणे वेदव्यास । अशक्य तुम्हा शिकता ॥५॥   एक वेद व्यक्त शिकता । पाहिजे दिनकल्पांता । चारी वेद केवी वाचिता । अनंत वेद असे महिमा ॥६॥   ब्रह्मकल्प तिन्ही फिरले । वर्षोवर्षी वाचले । ब्रह्मचर...