Posts

Showing posts with the label श्री गुरुचरित्र अध्याय २चे श्र्लोक (एम पी एस सी मराठी माहिती )

श्री गुरुचरित्र अध्याय २चे श्र्लोक ( मराठी माहिती )

Image
                   श्री गुरुचरित्र अध्याय २चे श्र्लोक ( मराठी माहिती ) ।। श्री गणेशाय नमः ।।   त्रैमूर्तिराजा गुरु तूचि माझा । कृष्णातिरी वास करोनि वोजा । सुभक्त तेथे करिती आनंदा । ते सुर स्वर्गी पहाती विनोदा ॥१॥   ऐसे श्रीगुरुचरण ध्यात । जातां विष्णुनामांकित । अति श्रमला चालत । राहिला एका वृक्षातळी ॥२॥   क्षण एक निद्रिस्त । मनी श्रीगुरु चिंतित । Marathi Next Stay अमेरिकेत भीषण अपघात : हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सैनिकांसह 67 जणांचा मृत्यू Read more recommended by CLEAR EYE VISION नेत्र रोग विशेषज्ञ हैरान हैं! 5 दिनों में 100% तक आँखो की रौशनी और जानें कृपानिधि अनंत । दिसे स्वप्नी परियेसा ॥३॥   रूप दिसे सुषुप्तीत । जटाधारी भस्मांकित । व्याघ्रचर्म परिधानित । पीतांबर कासे देखा ॥४॥   येऊनि योगीश्वर जवळी । भस्म लाविले कपाळी । आश्वासूनि तया वेळी । अभयकर देतसे ॥५॥   इतुके देखोनि सुषुप्तीत । चेतन झाला नामांकित । चारी दिशा अवलोकित । विस्मय करी तया वेळी ॥६॥   मूर्ति देखिली सुषुप्तीत । तेचि ध्यातसे मनात । पुढे निघाल...