Posts

Showing posts with the label श्री गुरुचरित्र अध्याय ५चे श्र्लोक (एम पी एस सी मराठी माहिती )

श्री गुरुचरित्र अध्याय ५चे श्र्लोक ( मराठी माहिती )

Image
                                  श्री गुरुचरित्र अध्याय ५चे श्र्लोक ( मराठी माहिती )    ॥ श्रीगणेशाय नमः ॥   नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध विस्तारेसी । अवतार झाला मानुषी । भक्तजन तारावया ॥१॥   ऐक भक्ता नामधारका । अंबरीषाकारणे विष्णु देखा । अंगकारिले अवतार ऐका । मानुषी नाना रूप घेतसे ॥२॥   मत्स्य कूर्म वराह देख । नराचा देह सिंहाचे मुख । वामनरूप झाला भिक्षुक । झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी ॥३॥ Marathi चेंबूरमध्ये मेट्रोचा बांधकाम सुरूअसलेला खांब कोसळला,सुदैवाने जनहानी नाही Read more recommended by ALPHA HAIR OIL बस 1 महीने में उगाएं नए बाल, कोई केमिकल नहीं, एकदम नैचुरल उपाय और जानें   दशरथाचे कुळी जन्म । प्रख्यात अवतार श्रीराम । राजा होऊनि मागुती जन्म । गौळियाघरी गुरे राखी ॥४॥   वस्त्रे फेडूनि झाला नग्न । बौद्धरूपी झाला आपण । होऊनि कलंकी अवतार जाण । तुरुंगारूढ काय आवडी ॥५॥   नाना प्रकार नाना वेष । अवतार धरी ह्रषीकेश । तारावया भक्तजनास । दुष्टहनन करावया ॥६॥   द्वा...