Posts

Showing posts with the label श्री गुरुचरित्र अध्याय 6 चे श्र्लोक ( एम पी एस सी मराठी माहिती )

श्री गुरुचरित्र अध्याय 6 चे श्र्लोक ( मराठी माहिती )

Image
                             श्री गुरुचरित्र अध्याय 6 चे श्र्लोक ( मराठी माहिती )  ॥ श्रीगणेशाय नमः ॥   नामधारक म्हणे सिद्धासी । स्वामी तू ज्योति अंधकारासी । प्रकाश केला जी आम्हांसी । गुरुपीठ आद्यंत ॥१॥   त्रैमूर्ति होऊनि आपण । तीर्थे करावी किंकारण । विशेष असे काय गोकर्ण । म्हणोनि गेले तया स्थान ॥२॥   तीर्थे असती अपरंपारी । समस्त सांडूनि प्रीति करी । कैसा पावला दत्तात्री । अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ ॥३॥ Marathi LIVE: मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचा अर्थसंकल्प - देवेंद्र फडणवीस Read more recommended by ALPHA HAIR OIL भारत का नं 1 तेल जो बालों को फिर से सिर्फ एक हफ्ते में उगाता है और जानें   ऐक शिष्या शिखामणी । तुवा पुशिले जे का प्रश्नी । संतोष जाला अंतःकरणी । सांगेन चरित्र श्रीगुरूंचे ॥४॥   विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेसी । म्हणोनि लागला चरणांसी । नामधारक प्रीतिकारे ॥५॥   ऐकोनि नामधारकाचे वचन । संतोषले सिद्धाचे मन । सांगतसे विस्तारोन । गुरुचरित्र परियेसा ॥६॥   तुजकरिता ...