Posts

Showing posts with the label श्री गुरुचरित्र अध्याय ८चे श्र्लोक (एम पी एस सी मराठी माहिती )

श्री गुरुचरित्र अध्याय ८चे श्र्लोक ( मराठी माहिती )

Image
                श्री गुरुचरित्र अध्याय ८चे श्र्लोक ( मराठी माहिती )  ॥ श्री गणेशायनमः ॥   नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णमहिमा निरोपिलासी । श्रीगुरु राहिले किती दिवसी । वर्तले पुढे काय सांग ॥१॥   श्रीगुरुमूर्ति कृपासिंधु । माझे मनी लागला वेधु । चरित्र ऐकतां महानंदु । अतिउल्हास होतसे ॥२॥   परिसोनि शिष्याचे वचन । संतोषे सिद्ध अतिगहन । सांगता झाला विस्तारोन । श्रोते तुम्ही अवधारा ॥३॥ Marathi Bank Holidays: बँका फेब्रुवारीमध्ये 14 दिवस बंद राहतील, सुट्ट्यांची यादी जाणून घ्या Read more recommended by BRAINBERRIES You Won’t Believe How This Girl Walks Like A Horse—Viral Video! LEARN MORE   गोकर्णक्षेत्री श्रीपाद यति । राहिले वर्षे तीन गुप्ती । तेथोनि श्रीगिरिपर्वता येती । लोकानुग्रहाकारणे ॥४॥   जयाचे करिता चरणदर्शन । समस्त तीर्थासमान जाण । 'चरणं पवित्रं विततं पुराणं । वेदश्रुति ऐसे बोलतसे ॥५॥   समस्त तीर्थे गुरुचरणी । तो कां हिंडे तीर्थभवनी । लोकानुग्रहालागुनी । जात असे परियेसा ॥६॥   मास चारी क्रमोनि तेथे । आले नि...